कोरोनातुन बाल बाल बचावलेल्या पोलीस कर्मचार्‍यांचा वांबोरी रेल्वे स्टेशन नजीक झालेल्या रस्ता आपघात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माधव संपत शिरसाठ वय 28 असे मयताचे नाव असून ते मुंबई च्या सहारा पोलीस ठाण्यात नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव झाला होता, औषध उपचारादरम्यान बरा झाला
दरम्यान कोरोनासोबत युध्द त्यांनी जिंकल्यानंतर आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचे मुळ गाव कडगाव येथे ते आले होते मित्रा समवेत मुळा धरण पाहून झाल्यावर परत जात असताना हा अपघात झाला यात पाच जण जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here