पुणे येथे उपचारादरम्यान अहवाल : पाच जणांचे स्त्राव पाठवले

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरातील एका इसमाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता स्थानिक दवाखान्यात उपचार घेऊन पुढील उपचार घेण्यासाठी तो पुणे येथे गेला असता जखमी झालेल्या व पुणे येथे उपचार घेत असलेल्या शहरातील एका ज्येष्ठ व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या शहरातील एका डॉक्टरसह नऊ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. पाच जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले आहेत, अशी।माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here