श्रीरामपूर -भारता विरुद्ध पाकिस्तान नेपाळ यांना चित्थावणी देवून वेगवेगळे कारण काढून अस्थिरता निर्माण करण्याचा चिनचा डव कधी हि यशस्वी होणार नाही विस्वास घाताने सीमेवरील सैनिकांवर बेछुटपणे हल्ला केला यामध्ये काही सैनिक म्रुत्यु पावलेल्या शहीद सैनिकांना छत्रपती राजे संभाजी चौकात श्रीध्दांजली वाहण्यात आली व चिनी मालाची आयात-निर्यात थांबवा अशी मागणी करून
शत्रू राष्ट्राचा झेंडा जाळण्यात आला यावेळी शहीद जवान अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम ने परिसर दणाणून निघाले भारतीय व्यपारयांनी सर्व नियमांचे पालन करुन आयत कर भरुन चिनी मालाची आयात केली आयात केलेला माल हा काही कोट्यावधीच्या आहे त्या मालावर बहिष्कार घातल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे केंद्र व राज्य सरकारने आयात करण्यात आलेल्या सर्व मालाची बाजार भावा प्रेमाने हा चिनी मला विकत घेऊन त्याची विल्हेवाट लावावी यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी मागणी आम आदमी पार्टी चे उत्तर महाराष्ट्र प्रचार तिलक डुंगरवाल यांनी केली यावेळी प्रमुख उपस्थिती कामगार नेते नागेशभाई सावंत ,आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल ,छत्रपती राजे संभाजी चौकाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भोसले, आपचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, उत्तर जिल्हा प्रवक्ता प्रविण जमधडे, किशोर वाडीले ,राजमहमंद शेख ,राहुल रणपीसे,राहुल केदार, भैरव मोरे , किरण गायकवाड, सलीम शेख दिपक परदेशी दिनेश यादव,गौतम राऊत राजेंद्र जावरे अनिल ढगे,आम आदमी पार्टी मराठा स्वयंसेवक संघ,ह्यूमन राईट असोसिएशन,महाराष्ट्र सर्वेधोग कामगार कर्मचारी युनियन, छत्रपती राजे संभाजी चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते सोशल डिस्टिन्सींगचे पालन करुन उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here