अशोकनगर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ
अशोकनगर- निपाणी वडगांव मधील रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अशोकनगरसह श्रीरामपूर तालुक्याला धक्का….

दरम्यान संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील अनेक लोकांची माहिती घेण्यास सुरुवात …
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने अशोकनगर मधील एका खाजगी डॉक्टरकडे रविवार दि.21 /06 / 20 रोजी उपचार घेतले असल्याची माहिती.

संबधित रुग्णाला पुणे येथून येऊन दिड महिना झाला होता त्यानंतर तो पुन्हा पुण्याला जाऊन आला असल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here