श्रीरामपूर शहरातील अमरधाम समोरील रस्ता व्हावा यासाठी उपोषण

शहरातील बायपास किंवा अति वर्दळीचा रस्ता असणारा,
श्रीरामपूर शहरातील अमरधाम समोरील रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने,येथून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत आहे ,सदरच्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावा या मागणीसाठी उपनगराध्यक्ष करण दादा ससाने यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा नगरपालिकेच्या विरोधात उपोषण करण्यात आले या उपोषणात प्रमुख मागणी अशी होती की डावखर रोड ते कॅनॉल ब्रिज हा रस्ता त्वरित मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी उपोषण करण्यात आले फक्त राजकीय सुडा पोटी हा रस्ता होत नसल्याचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांचे म्हणने असून हा रस्ता आठ दिवसाच्या आत जर नाही झाला तर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याप्रसंगी श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण दादा ससाने बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर काँग्रेस पक्षप्रतोद तथा नगरसेवक संजय फंड नगरसेवक आशिष धनवटे इत्यादी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here