आता आलेल्या माहिती नुसार श्रीरामपुरात वॉर्ड नं. २ येथील कुरेशी मोहल्ला जवळील एका रुग्ण व अशोकनगर येथील एक रुग्ण अशा दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली सदर रुग्ण काल पॉझिटिव आलेल्या रूग्णाच्या संपर्कातील आहे तसेच ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे असे तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे काहीकाळ श्रीरामपुर वासियांसाठी चांगली बातमी असून यापुढे श्रीरामपुरात नागरिकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here