काही दिवसापूर्वी उत्तर नगर मधील आमदार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सकाळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुपत्नी यांचा सुध्दा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे .
नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला.