श्रीरामपुर :- श्रीरामपूर शहरातील प्रियंका विशाल नरोडे (२७) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या डॉ. नरवडे यांच्या पत्नी आहेत.

बोरावके महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या अतिथी कॉलनीत हा प्रकार घडला. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here