श्रीरामपुर :- आताच आलेल्या माहिती नुसार श्रीरामपुरात वॉर्ड नं. २ येथील ३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली तसेच १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे असे तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे काहीकाळ श्रीरामपुर वासियांसाठी चांगली बातमी असून यापुढे श्रीरामपुरात नागरिकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे
श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे ३३ रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले