शिरसगाव /वार्ताहर : श्रीरामपुरात काही दिवसापासून बरेच रुग्ण आढळून येत आहे तरी आपले कर्तव्य बजावत असताना श्रीरामपुर ग्रामीण रुग्णालयाचे तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी कोरोना महामारी संकटात योग्य निर्णय वेळोवेळी घेऊन गेल्या तीन महिन्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मोहन शिंदे,डॉ मुकुंद शिंदे,डॉ जराड,आर एम गोजे,यांचा सत्कार श्रीरामपूर येथे समीर पेंटर यांच्यावतीने करण्यात आला.असुन यावेळी शिरसगावचे माजी सरपंच सतीश गवारे,अन्वर शेख,नदीम सय्यद,आदिन पठाण, कैसभाई सय्यद,युसुफ शेख,फरदीन खान,नदीम सय्यद,नजीमभाई[परफेक्ट मोटर्स] आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here