आता आलेल्या माहिती नुसार श्रीरामपुरात तालुक्यातील शिरसगाव येथील १रुग्ण व अशोकनगर फाटा येथील १ रुग्ण याचा अहवाल पोजिटीव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे ३५ रुग्ण आढळून आले असुन श्रीरामपुर तालुक्यातील आकडा हा वाढत चालला असून आता तरी श्रीरामपुरकरानी नियम पाळावे असे प्रशासनाकडून बोलले जात आहे