श्रीरामपुर/प्रतिनिधी :- कोरोनाच्या महामारी मुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झाला होता त्यामुळे नागरिकांच्या हाताला काम नव्हते अशा परिस्थितीमध्ये कोणाकडेही पैसे नव्हते अशा परिस्थितीमध्ये शासनाने खरतर लाईट बिल माफ केले पाहिजे होते परंतु लोकांना जे लाईट बिल यायला पाहिजे होतं त्यापेक्षाही जास्त प्रमाणात लाईट बिल देऊन एक प्रकारे जनतेची लूट राज्य सरकार करीत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिली पुढे बोलताना ते म्हणाले ह्या गोरगरीब जनतेने एवढे पैसे आणायचे कुठून याचा राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी खुलासा करावा या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने सामान्य लोकांना मदत करावी व वाढीव बिल आले आहे ते माफ करावे अशी माहिती तसेच वाढीव वीज बिलाचे निषेध करून वीज बिलांची होळी करण्यात आले. विज बिल कमी न केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हासचिव डॉ संजय नवथर जिल्हासरचिटणीस तुषार बोबडे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप कामगार सेनेचे सरचिटणीस नंदू गंगावणे शहराध्यक्ष सचिन पाळंदे रस्ते आस्थापन शहराध्यक्ष निलेश सोनवणे गणेश दिवसे शहर उपाध्यक्ष लखन कडवे मनविसे तालुकाध्यक्ष विकी राऊत मनविसे शहराध्यक्ष विष्णू अमोलिक संदीप पिंटू मनविसे जिल्हा उपाध्यक्ष उदय उदावंत विशाल शिरसाठ ज्ञानेश्वर काळे संदीप विशंभर आधी पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here