कोपरगाव प्रतिनिधी – (मधुकर वक्ते) :- वंचीत बहुतन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे आज कोपरगाव येथील महावितरण कार्यकारी अभियंता यांना मागील तिन महीने व यापुढील तिनेमहीने असे सहा महीन्न्यांचे लाईट बिल माफ करावे या मागणीचे निवेदन बहुतन वंचित आघाडी चा वतीने निवेदन देण्यात आले,
संपुर्ण देशात कोव्हिडं19 (कोरोना) ह्या महामारी ने थैमान घातला आहे त्यामूळ महाराष्ट्रा मध्ये सर्वाधिक रुग्ण वाढतं असल्या मुळे वारंवार लॉकडाऊन करण्यात आल्याने कामगार बेरोजगार झाले आहे एक वेळ चे खायचे वांदे झाले आहे, कामगार कंपन्यात कामगार ,ते कोणी मातीकाम, पेंटर, ऑटोरिक्षा ड्रायव्हर, कार ड्रायव्हर, दुकानातील कामगार, हॉटेलमध्ये वेटर, छोटे दुकानदार व दुकानातील कामगार व शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, हे सर्व जण भाडोत्री किंवा स्लम भागातील घरात राहतात ह्या सर्वांना आज विज बिल भरणे जिव गहाण ठेव्हन अशी असणारी परिस्थिती झालेली आहे, देशाची राजधानी दिल्ली मध्ये जर तेथील मुख्यमंत्री 200 युनिट च्या खालील विज बिल माफ करु शकते तर ह्या महामारी मध्ये महाराष्ट्र सरकार गरिब जनते सोबत उभं राहुन त्यांचं मनोबल वाढवून विजबिल माफ करू शकत नाही का? पडत्या काळात जनतेनी महाविकास आघाडी सरकार ला साथ दिली ही जाण सरकाने ठेव्हावी असे जनतेचं मत आहे, तेव्हा सरकार स्थापन होतांना 100 युनिट माफ करण्याची अश्वासन दिले होते, त्या करिता महाराष्ट्र सरकारने लवकरच निर्णय घेऊन विज बिल माफ करावे अन्यथा महाराष्ट्र सरकार व महावितरण विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विज बिल फाडो आंदोलन करण्यात येईल.या वेळी निवेदन देतांना मा. जिल्हाध्यक्ष शरद खरात, राजू जाधव, साधनाताई उबाळे, प्रभाकर थोरात, गणेश रनशूर, मनोज बोरडे, संदीप ढोले, सतीश गुंजाळ, गणेश उबाळे, पराग पवार, भारतीय बौद्ध महा सभेचे विजय भातनकर आदी उपस्थित होते.महावितरने सर्व सामान्य जनतेचे सहा महिन्यांचे विज बिल माफ करावे!! अशी मागणी
वंचीत बहुतन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे आज कोपरगाव येथील महावितरण कार्यकारी अभियंता यांना मागील तिन महीने व यापुढील तिनेमहीने असे सहा महीन्न्यांचे लाईट बिल माफ करावे या मागणीचे निवेदन बहुतन वंचित आघाडी चा वतीने निवेदन देण्यात आले,
संपुर्ण देशात कोव्हिडं19 (कोरोना) ह्या महामारी ने थैमान घातला आहे त्यामूळ महाराष्ट्रा मध्ये सर्वाधिक रुग्ण वाढतं असल्या मुळे वारंवार लॉकडाऊन करण्यात आल्याने कामगार बेरोजगार झाले आहे एक वेळ चे खायचे वांदे झाले आहे, कामगार कंपन्यात कामगार ,ते कोणी मातीकाम, पेंटर, ऑटोरिक्षा ड्रायव्हर, कार ड्रायव्हर, दुकानातील कामगार, हॉटेलमध्ये वेटर, छोटे दुकानदार व दुकानातील कामगार व शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, हे सर्व जण भाडोत्री किंवा स्लम भागातील घरात राहतात ह्या सर्वांना आज विज बिल भरणे जिव गहाण ठेव्हन अशी असणारी परिस्थिती झालेली आहे, देशाची राजधानी दिल्ली मध्ये जर तेथील मुख्यमंत्री 200 युनिट च्या खालील विज बिल माफ करु शकते तर ह्या महामारी मध्ये महाराष्ट्र सरकार गरिब जनते सोबत उभं राहुन त्यांचं मनोबल वाढवून विजबिल माफ करू शकत नाही का? पडत्या काळात जनतेनी महाविकास आघाडी सरकार ला साथ दिली ही जाण सरकाने ठेव्हावी असे जनतेचं मत आहे, तेव्हा सरकार स्थापन होतांना 100 युनिट माफ करण्याची अश्वासन दिले होते, त्या करिता महाराष्ट्र सरकारने लवकरच निर्णय घेऊन विज बिल माफ करावे अन्यथा महाराष्ट्र सरकार व महावितरण विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विज बिल फाडो आंदोलन करण्यात येईल.या वेळी निवेदन देतांना मा. जिल्हाध्यक्ष शरद खरात, राजू जाधव, साधनाताई उबाळे, प्रभाकर थोरात, गणेश रनशूर, मनोज बोरडे, संदीप ढोले, सतीश गुंजाळ, गणेश उबाळे, पराग पवार, भारतीय बौद्ध महा सभेचे विजय भातनकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here