श्रीरामपुर (प्रतिनिधी) :-  श्रीरामपूर शहरातील आज १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बाधितांची संख्या १०१ वर गेली आहे आतापर्यंत ३५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे ६११ जणांचे स्त्राव घेण्यात आले त्यामध्ये १३० व्यक्तीचे अहवाल येणे बाकी आहे आतापर्यंत कोरोनामुळे श्रीरामपूर तालुक्यात ३ जणांच मृत्यू झाला आहे अशी माहिती श्रीरामपुर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी दिली आहे.

वार्ड नं २ चे ५ रुग्ण :- ६५ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, ३६ वर्षीय महिला, ६७ वर्षीय महिला, व एक लहान ४ वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे

रेव्हेन्यू कॉलनी येथील ४ रुग्ण
:- २३ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय पुरुष व एक लहान २ वर्षीय मुलगी, यांचा समावेश आहे

फातेमा हौसिंग सोसायटी ५ रुग्ण :- ३५ वर्षीय पुरुष २४ वर्षीय पुरुष २४ वर्षीय महिला २० वर्षीय महिला ५६ वर्षीय महिला यांचा समावेश आहे

मोरगे वस्ती १ रुग्ण
:- ४९ वर्षीय महिला असे एकून ९ महिला व ६ पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here