श्रीरामपूर /प्रतिनिधी :- श्रीरामपुर शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले त्याचे असे की खासदार पदाची शपथ घेत असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी जय भवानी जय शिवाजी असे नाव घेताच भाजपचे व्यंकय्या नायडू यांनी हे तुमचे घर नसून माझे चेंबर आहे यापुढे असे नको असे बोलून छत्रपती बद्दल काय भावना आहे हे दाखवून दिले ज्या छत्रपती शिवाजी महाराजामुळे हा देश घडला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्या साठी नाव घेण्यासाठी जो विरोध व्यंकय्या नायडू यांनी केला यांच्या निषेधार्थ शिवसेना-युवासेनेने प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी ,शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे, उपजिल्हाप्रमुख योगेश बोरुडे,युवासेना शहर प्रमुख निखिल पवार, किशोर फाजगे,सागर हरके, शुभम ताके, रमेश घुले,संदीप जगधने, प्रतीक यादव, किशोर डांगे यांच्या सह इ शिवसैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here