जेउर कुंभारी -कोपरगाव(मधुकर वक्ते) :- तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील गिरमेवस्ती जि.प.प्राथ शाळेचा नुतुनीकरण शुभारंभ अध्यक्ष- ओम गुरूदेव इंग्लिश मिडीयम गुरुकुल येवला, आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेज पुरणगाव तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांचे हस्ते पार पडला यावेळी भिमराज मच्छिंद्र वक्ते (न्यु इंडिया इन्शुरन्स मॅनेजर )दिपक सिताराम गायकवाड सुभाष रंगनाथ आव्हाड शिवाजी आनंदराव वक्ते ( माजी सभापती कोपरगाव पंचायत समिती ) जि.प.प्रा.शाळा गिरमेवस्ती या शाळेत पहिली ते पाचवी पर्यत वर्ग असुन जेउरकुंभारी परीसरातील संजयनगर,तसेच वाड्या वस्त्यावरील मुले प्राथमिक शिक्षण घेत आहेत. या शाळेचे बांधकाम खुप जुने असल्याने आता छताच्या पत्रांना छिद्रे पडल्याने पावसाचे व वर्गात येते तसेच इतर दुरुस्ती कामासह शाळेचे शुशोभिकरण दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून14 व्या वित्त आयोगा अंतर्गत करण्यात करण्यात येणार आहेत.या वेळी हनुमंत भागुजी भोंगळे (मा. कमिशन ) भिमराज मच्छिंद्र वक्ते (न्यु इंडिया इन्शुरन्स मॅनेजर )दिपक सिताराम गायकवाड ( आर. पीआय) सुभाष रंगनाथ आव्हाड( माजी संचालक स.म.शंकरराव कोल्हे स.सा.कारखाना)शिवाजी आनंदराव वक्ते ( मा.सभापती ) विठ्ठलराव रंगनाथ आव्हाड, आशोक राऊत,कोंडीराम वक्ते, जालिंदर चव्हाण,सचिन राजेंद्र दळवी( सरपंच)यशवंत विठ्ठलराव आव्हाड(उपसरपंच)
ग्रामपंचायत सदस्य -कर्णसाहेब द्वारकानाथ वक्ते भाऊसाहेब मोहनराव वक्ते नवनाथ गोपिनाथ गायकवाड
संजय वसंत मोहिते दिनकर सखाराम भाबडा के.बी.रणछोड (ग्रा.वि.अधिकारी)साळवे सर चिने(ठेकेदार) आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here