श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे धडाडी चे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश भाऊ बोरुडे यांच्या संकल्पनेतून इंदिरा नगर भागातील खंडोबाचे मंदिर या परिसरात निसर्गस सहाय्य असे वड आणि पिंपळ या 30 वृक्षांचे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. तसेच या वृक्षाची पुढील संगोपनाची सुद्धा जबाबदारी शिवसेनेने उचलली असून ते वृक्ष पूर्ण वाढतील याची हमी ह्यावेळेस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश भाऊ बोर्डे यांनी दिली. दरवर्षी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे वृक्ष किती वाढले हे जनतेसमोर फोटो काढून टाकण्यात येतील असे सुद्धा त्यांनी जाहीर सांगितले.
ह्या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे ,शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर महेश शिरसागर ,कमलेश जी भावसार,
उमेश पवार युवासेना शहर प्रमुख,निखिल पवार, शुभम ताके ,गणेश गवारे, अकाश मैड ,राहुल भाऊ भोसले, स्वपनिल इंगळे,रुशिकेक्ष इंगळे, देविदास सोनवणे, सुर्या सकट , शुभम आव्हाड
Home श्रीरामपूर शिवसेनेचे पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री यांचं वाढदिवस निमित्त श्रीरामपुर शिवसेनेच्या...