श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी दत्तनगर ते गणेशनगर रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी आजपर्यंत खड्डे मध्ये झाडे लावून खड्डे मध्ये झोपून खड्ड्यात बसून मुडंन आंदोलन केली पण सार्वजनिक बांधकाम खाते.जिल्हा परिषद प्राधीकरण सगळे एकमेकाकडे बोटे दाखवत आहे पावसाळ्यात रस्त्यावर खड्डेचा अंदाज येत नसल्याने नियमितपणे अपघात घडत आहेत शिर्डी शिंगणापुर बायपास असल्याने नियमितपणे या रस्त्यावर लहान मोठ्या गाड्याची मोठी वरदळ असते अनेक जन आता अस्तगाव रोडचा वापर करताना दिसत आहे कारण रस्त्यावरील मोठमोठी खड्ड्याचा सामना करण्यापेक्षा मौत का कुँवा मध्ये आले सारखे अनुभव या रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या नियमितपणे येत आहे लवकरच आपल्या शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे साहेब याची भेट घेऊन दत्तनगर ते गणेशनगर रस्ते कामासाठी कानाडोळा करण्यात दीर्घकाळ होऊनही रस्त्याची दुरुस्ती होत नसेल या रस्त्याला आई बाप कोण आहे हेच समजत नसेल तर याची जबाबदारी अहमदनगर जिल्ह्यातील पालकमंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांनी पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी मागणी खा. लोखंडे साहेब यांना निवेदन द्वारे किंवा प्रत्यक्ष भेटुन करण्यात येणार आहे अशी माहिती दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे व दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य किरण.खंडागळे हे लवकरच करणार आहे
Home Uncategorized पालकमंत्री हसनजी मुश्रीफ यांनी दत्तनगर ते गणेशनगर रस्त्याचे पालकत्व स्वीकारले पाहिजे :-...