श्रीरामपुर – श्रीरामपुर तालुक्यातील श्रीरामपुर मनसेच्या वतीने लोकशाहीर, थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.अण्णाभाऊ साठे समस्त बहुजन समाजाचे स्फूर्तिस्थान आहेत. त्यांनी जयंती संपूर्ण देशात मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. मात्र यावर्षी कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप जिल्हा संघटक तुषार बोंबडे जिल्हा सचिव संजय नवथर कामगार सरचिटणीस नंदू गंगावणे शहराध्यक्ष सचिन पाळंदे मनविसे शहराध्यक्षश विष्णु अमोलिक उपशहर अध्यक्ष विशाल शिरसाठ उपतालुका अध्यक्ष भास्कर सरोदे तसेच मनसैनिक मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here