श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यात मोठी लोकसंख्या असलेली व शहराच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दत्तनगर ग्रामपंचायतीने लोकांच्या आरोग्याचे दृष्टीने महत्वाचे समजले जाणारे निज॔तुकरण फवारणी व रोग प्रतिकार शक्तीच्या गोळ्या वाटप करावे कारण अलीकडच्या काळात दत्तनगर गावात कोरोना पेशंट सापडल्या हस्ता कोणत्या प्रकारची गावात आरोग्य विषयी उपयोजना व निज॔तुकरण फवारणी केली गेली नाही त्या अनुषंगाने दत्तनगर ग्रामपंचायत आपल्या गावासाठी पुढील काळात कोरोना पेशंट सापडू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे कारण श्रीरामपूर तालुक्यात मध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या नागरिकांची काळजी घेतली आहे मग आपण का बरं नाही आता पावसाळा चालू आहे प्रत्येक आठवड्यात गाव स्वच्छता मोहीम राबवणे डास फवारणी करणे गवत वाढले आहे उघडा नाल्यावर बीसी पावडर मारणे कचरा साफ करणे पाण्याच्या टाक्या साफ करणे परिसर स्वच्छता करणे गरजेचे आहे कारण अनेक रोगाचा संसर्ग होणार नाही होणार या मोहीम साठी आपल्या गावांमधील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती व गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी लोकांच्या आरोग्यासाठी उपयोजना राबविणे गरजेचे आहे व पुढाकार घेणे गरजेचे आहे आणि नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे समजले जाणारे निज॔तुकरण व फवारणी व रोग प्रतीकर शक्ती च्या गोळ्या वाटप करावे अशी मागणी दत्तनगर परिवर्तन आघाडीचे अध्यक्ष संदीप मगर माजी सरपंच रवी अण्णा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे अरुण वाघमारे माजी सदस्य संजय जगताप राजेंद्र मगर संजय बोरगे स्वप्नील सोनार सुरेश शिवलकर रामदास पिलगर बबन माघाडे नयन शिरसागर आमीन बागवान सोपान मोरगे प्रदीप कदम सुनील संसारे शौकत सय्यद राजू जावळे रामदास रेने बाबा बनसोडे मयूर एडके सचिन खांडरे अजय शिंदे भारत त्रिभुवन आदींनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here