श्रीरामपुर/प्रतिनिधी :- काल दिनांक ०५ ऑगस्ट रोजी भारतीयांच्या श्रध्देचा विषय असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्या येथील जन्मस्थळी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. या आनंदाच्या सोहळ्याचं पुर्ण देशात विविध ठिकानी जल्लोश साजरा करण्यात आले त्याचंच एक भाग म्हणजे राम मंदीर हा सर्वांच्या श्रध्देचा विषय असुन या जागतीक संकट काळामध्ये आजच्या कार्यक्रमा मूळे नवचैतन्य पसरले होते म्हणून श्रीरामपुर येथील सर्व धर्म समभाव या युक्ती प्रमाणे येथील तृतीय पंथीयाच्या समाजाच्या वतीने त्याच्या हाजी मंजिल या निवासस्थानी अत्यंत भव्य रांगोळी काडून दीपोत्सव साजरा करण्यात आला व जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी श्रीरामपुर तृतीय पंथी सेवा संस्थेच्या हिना गुरु, खुशी,अनु,रिया,मानसी, उमा,कविता,मायरा,विशू, भावना,यांनी मोठया उत्सवात साजरा करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here