कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगाव तालुक्यामध्ये कोरोनाचा पार्श्वभूमीवर अनेक सण साधेपणाने साजरे होत आहे. मात्र साधेपणातही गौरी गणपती निमित्ताने अनेक कुटुंब आणि महिलावर्गात उत्साह जाणवतो आहे. कोपरगांव शहरात अनेक कुटुंबातील गौरी गणपती सणसाजरा होत आहे. कोपरगांव शहरातील जुणे गावठाण भागातील तेली गल्लीत शेलार कुटुंबातील सदस्यांनी गौरी गणपतीत श्री साईबाबांच्या व्दारकामाईची प्रतिकृती साकारली आहे. श्रध्दा आणि सबुरीचा संदेश देणारे सर्वधर्मसमभावचे प्रतिक आहे.साईबाबा सर्वांच्या मदतीला नेहमी धावून येतात अशी भावना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here