अहमदनगर : मानवाधिकार संरक्षण समिती आढावा बैठक व अहमदनगर जिल्हा कार्यकार्यकारनी नवनियुक्ती पत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला असुन कार्यक्रम अध्यक्ष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. 

राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी  विजयजी कुराडे,  महाराष्ट्र अध्यक्ष – शिवाजीराव पाटील साहेब यांच्या आदेशानुसार व पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी  गजानन एम भगत, उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी डॉ.पेरणे , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड , तसेच नाशिक , धुले , बीड युवाचे जनसंपर्क अधिकारी पप्पू राज काथे  जिल्हा अध्यक्ष एस.एम. गावडे  यांनी अहमदनगर येथे  सामाजिक कार्यकर्तै सरूनाथजी उंबरकर यांची अहमदनगर जिल्हा संघटक पदी निवड़ करून निवडीचे पत्र देवुन , उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी डॉ. पेरणे , अहमदनगर शहर सचिव कौसरभाई शेख ,  श्रीरामपूर PRO तय्यब पठाण, संगमनेर तालुका अध्यक्ष विजय शेलके ,  श्रीरामपूर अध्यक्ष हर्षवर्धन बलदोटा, श्रीरामपूर सचिव समीर सय्यद , सचिन गुलदगड, श्री सलीम शेख उपाध्यक्ष नगर शहर यांना ही  नियुक्तीपत्र देउन सन्मानीत केले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी गजानन एम भगत, जिल्हा अध्यक्ष एस.एम. गावडे यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here