केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली आहे.

कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत:चं विलगीकरण केलं आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्या आणि प्रोटोकॉल पाळा. सुरक्षित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, मंत्री गडकरी यांची प्रकृती चांगली असून संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here