श्रीरामपुर/प्रतिनिधी :- माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत राज्य सरकारने शहरापासून गावापर्यंत कोरोना सारखे महामारी ची साखळी तोडण्याचे हेतू समोर ठेवून घरातील सर्व सदस्य यांच्या आरोग्य तपासणी करून संबंधित अधिकारी डॉ यांना रोजच्या आरोग्य तपासणी तपशील देत आहे

दत्तनगर गावात देखील आरोग्य सेवीका घरोघरी जाऊन तपासणी करत असताना स्वतः हाचि जीव धोक्यात घालून आपले काम ईमान ईतबारे करत आहे दत्तनगर गावात नेहमीच सामाजिक कामात सक्रीय असणाऱ्या दत्तनगर परिवर्तन आघाडी यांच्या वतीने संरक्षण कीटचे वाटप करण्यात आले आहे

कोरोना पोजिटीव्ह पेशंट च्या घरात जाऊन सँनीटाईझर करणे जतुंनाशक फवारणी करणे अतिशय जोखमीचे काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी राहुल आल्हाट व आरोग्य सेवीका यांना चांगले प्रतीचे मास्क हँड ग्लोज सँनीटाईझर चे वाटप करण्यात आले आपल्या जीवाची पर्वा न करता गावातील प्रत्येक घरात जाऊन तपासणी करणे खूप जीकरीचे काम करत आहे आपली स्वतः हाची काळजी घ्यावी म्हणून दत्तनगर परिवर्तन आघाडी ने पुढाकार घेऊन मनोबल वाढविण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे या आगोदर कोरोना योद्धा म्हणून देखील सर्वानचा मोठा सन्मान.करण्यात आला होता

लॉकडाऊन व कोरोना च्या संपूर्ण कालावधी मध्ये अन्नदान पासून किराणा वाटप जनजागृती करणे आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून साफसफाई वेळोवेळी मागणी फवारणी करावी म्हणून सागणे एक सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात कठीण काळात आपली सामाजिक बाधीलकी न विसरता वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घेतले जात आहे.दत्तनगर गावातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे या उपक्रमासाठी दत्तनगर परिवर्तन आघाडी चे अध्यक्ष संदीप मगर सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे ग्रामपंचायत सदस्य कीरण खंडागळे अरुण वाघमारे संजय बोरगे अमोल काळे बबन माघाडे संदीप गव्हाणे रामदास रेणे आरोग्य सेवीका सांगळे मँडम अमोलिक मँडम वाघमारे मँडम राहुल आल्हाट.व भरत गीरमे सचिन खांडरे केसरबाई जावळे शालीनी मगर वैशाली हुसळे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here