श्रीरामपुर/प्रतिनिधी :- मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी, श्री विजय कुराडे साहेब,. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री शिवाजी पाटील साहेब,. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री प्र. ह. गायकवाड साहेब. पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी श्री गजानन महादेव भगत साहेब श्री एस एम गावडे साहेब अध्यक्ष अहमदनगर जिल्हा श्री अण्णासाहेब भापकर हेड पी आर ओ अहमदनगर जिल्हा . यांनी” कोरोना योद्धा” म्हणून घोषित केलेले.


श्री केसर शेख साहेब अहमदनगर सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत रघुनाथराव पाटील साहेब तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्रीरामपूर यांना , मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे श्रीरामपूर शहर तालुका जनसंपर्क अधिकारी श्री तय्यब हसन पठाण, श्रीरामपूर शहर तालुकाध्यक्ष श्री हर्षकांत चंपालाल बलदोटा. श्रीरामपूर शहर सचिव श्री समीर रशीद सय्यद. श्रीरामपूर शहर संघटक श्री सागर दत्तात्रय कुलकर्णी वरील श्रीरामपूर शहर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपत्र माननीय श्री तहसीलदार साहेब यांना देऊन गौरव करण्यात आला. व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमांमध्ये माननीय तहसीलदार साहेबांच्या मनमिळावू स्वभाव व आपले कर्तव्य पार पाडत असताना गोरगरिबांची माणुसकी जपून केलेली मदत याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्री संजय अशोक कोळसे, श्री मायकल मनतोडे पत्रकार,. सौ शितल सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here