श्रीरामपुर/प्रतिनिधी :- मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी, श्री विजय कुराडे साहेब, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री शिवाजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री प्र. ह. गायकवाड साहेब. पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी श्री गजानन महादेव भगत साहेब श्री एस एम गावडे साहेब अध्यक्ष अहमदनगर जिल्हा श्री अण्णासाहेब भापकर हेड पी आर ओ अहमदनगर जिल्हा यांनी” कोरोना योद्धा” म्हणून घोषित केलेले. श्री केसर शेख साहेब अहमदनगर सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नागेश सावंत साहेब , कामगार नेते, एस न्यूज मराठी चे संपादक श्रीरामपूर यांना , मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे श्रीरामपूर शहर तालुका जनसंपर्क अधिकारी श्री तय्यब हसन पठाण,श्रीरामपूर शहर तालुकाध्यक्ष श्री हर्षकांत चंपालाल बलदोटा. श्रीरामपूर शहर सचिव श्री समीर रशीद सय्यद. श्रीरामपूर शहर संघटक श्री सागर सुभाष कुलकर्णी वरील श्रीरामपूर शहर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कामगार नेते नागेश भाई सावंत यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला . श्री नागेश भाई सावंत यांनी आपल्या श्रीरामपूर शहराचे लोकप्रिय टिव्ही चैनल एस न्यूज मराठी माध्यमातून कोरोना महामारी च्या काळामध्ये जनतेसमोर कोरोना ची सत्य व वस्तुनिष्ठ परिस्थिती समोर मांडली,तसेच शासन प्रशासनाच्या विविध योजने,ची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले .यावेळी श्री संजय अशोक कोळसे , श्री आकाश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here