श्रीरामपुर/प्रतिनिधी :- अहमदनगर जिल्ह्यात गाजत असलेल्या गुटखा प्रकरणात श्रीरामपूर परिसरातील एकलहरे येथील गुटखा रॅकेट सापळा रचून उधवस्त करून व गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळन्यात श्रीरामपुर शहर पोलिसांना यश आले असुन महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना देखील मोठया प्रमाणात गुटखा तस्करी चालूच होती परंतु मा. श्रीहरी बहिरट साहेब यांनी योग्य माहिती घेऊन गुटखा तस्करी चा पर्दाफाश केला. त्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ ), समाजवादी पार्टी, धम्मदिप प्रतिष्ठान,सम्यक फाऊंडेशन आदी विविध संघटनाच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी रिपाई चे भीमा भाऊ बागुल, दत्तनगर लोकनियुक्त सरपंच सुनील भाऊ शिरसाठ, रितेश एडके, राजू नाना गायकवाड, अँथोनी शेळके, अमोल बोधक, किरण कोळगे, किरण शेळके ,गोरख कोते, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोयब जमादार, असिफ तांबोळी, दानिश शहा,राहील जमादार, सम्यक फाऊंडेशनचे विकास नरोडे, श्रीकांत जामदार, बाळा तायड, भारत शिनगारे, धम्म दिप फाउंडेशनचे राधाकिसन वाघमारे, सोनू त्रिभुवन, मानव अधिकार चे संजय कोळगे, सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे, राहुल जाधव, विनोद यादव, सचिन विधाटे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here