श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील कार्यालय अंतर्गत चालणारे कामकाज अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना अनेक विविध समस्यांना सामोरे जावे लागते, अनेक जण उतारे व इतर कागदपत्रे काढण्यासाठी रोजचे कामकाज सोडून तास न तास कार्यालय परिसरात थांबून असतात तर काही दोन दोन तीन तीन दिवस कार्यलायत येऊन देखील संबंधित अधिकारी भेटत नाही यामुळे अनेकांचे बँक प्रकरण व इतर खरेदी विक्री व्यवहार वेळेवर न झाल्याने त्यांचा आर्थिक व मानसिक कुचंबणा होत आहे.तसेच बँक बोजा, नोंद, वारसदार नोंद, डिक्लेशन नोंद, खरेदीखत नोंद ही शासनाने दिलेल्या वेळेत कागदपत्र पूर्तता असून ही केली जात नाहीत व अपुरे कागदपत्र असतील तर तशी नोटीस ही बजावली जात नाहीत. सदर नागरिकांना कार्यालयात आलेवर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. व जे अधिकारी कार्यालिन वेळेत कामावर येत नाहीत अशा अधिकारीविरुद्ध कामात हरगर्जीपणा केल्याने त्यांचे विरुद्ध शिस्त भंग ची कारवाई करून त्वरित पदावरून ‘बडतर्फ करण्यात यावे व या पुढे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत नागरीकांना उतारे व इतर कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून न दिल्यास मनसेच्या वतीने आपल्या कार्यालया विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात असून आंदोलन प्रसंगी काही अनुत्तीत प्रकार घडल्यास आपण स्व:हता जबाबदार राहाल आंदोलनकर्ते जबाबदार राहणार नाही. याची नोंद घ्यावी असे निवेदन देत्या प्रसंगी मनविसे शहराध्यक्ष विशाल शिरसाठ म्हणाले

याप्रसंगी मा श्री बाबासाहेब शिंदे जिल्हाध्यक्ष डॉ संजय नवथर जिल्हा सचिव तुषार बोबडे जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप उपजिल्हाध्यक्ष सुभाष सोनवणे तालुकाध्यक्ष सचिन पाळंदे शहराध्यक्ष उदय उदावंत मनविसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल दातीर मनविसे तालुकाध्यक्ष विष्णू अमोलिक तालुका प्रसिद्धीप्रमुख गोरक्षनाथ येळे तालुका सरचिटणीस विकास शिंदे मनविसे शहर संघटक अमोल साबणे तालुका चिटणीस मारुती शिंदे विभाग अध्यक्ष नंदू खेमनर तालुकाध्यक्ष दादा कुसेकर कार्तिक देवरे विष्णू पवार बाबासाहेब भालेराव आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here