संभाजीनगर/प्रतिनिधी :- केंद्रीय मंत्री मा.ना.रावसाहेब पाटील दानवे साहेब, आ.श्री.हरिभाऊ बागडे, खा.डॉ.भागवत कराड, श्री.विक्रांतजी पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजयुमो महाराष्ट्र राज्य, आ.प्रशांत बंब, व भाजप जिल्हाध्यक्ष श्री.विजय औताडे यांच्या मागदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा, संभाजीनगर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री.सुरज राजेंद्र लोळगे यांनी शनिवारी जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा केली


सरचिटणीस पदी दिनेश शेळके (संघटन) (संभाजीनगर) आशिष मापारी (पैठण) रामेश्वर तांबे (पैठण) विजय वानखेडे (सिल्लोड) दिपक बडे (गंगापुर,रांजणगाव) गणेश घुगे (कन्नड) उपाध्यक्ष पदी आजिनाथ धामने (संभाजीनगर) योगेश सोलाटे (पैठण) अभिलाष सोनवणे (फुलंब्री) शैलेश चव्हाण (वैजापुर) प्रशांत अग्रवाल (कन्नड) संदिप निकम (रत्नपुर) दत्ता कुडके (सिल्लोड) परसराम बारगळ (रत्नपुर) शंकर बोंगाने (संभाजीनगर) सुनिल राठी (संभाजीनगर पश्‍चिम) सचिन पांडे (गंगापुर) परमेश्‍वर नजन रुपेश जोशी (पैठण) अशोक ओताडे (संभाजीनगर) पवन पडुळ (संभाजीनगर) गणेश हारणे (संभाजीनगर) राम कचकुरे (संभाजीनगर) रामेश्‍वर उकिरडे (संभाजीनगर) रवी जाधव (फुलंब्री) राम खणसे (पैठण) अशोक शेळके (वैजापुर) सुर्यकांत सोमवंशी (वैजापुर) ईश्‍वर क्षिरसागर (सोयगाव) चिटणीस पदी सुमीत प्रधान (फुलंब्री) स्वप्निल डिके (गंगापुर) प्रतापसिंग राजपुत (कन्नड) महादेव खेडकर (पैठण) हेमंत राठोड (पैठण) विजय खेडकर (संभाजीनगर पश्‍चिम) विशाल गिरी (सोयगाव) राजेश जगताप (वैजापुर) प्रदिप नलावडे (संभाजीनगर) अरुण गण्पुरे (फुलंब्री) प्रफुल्ल शिंदे (फुलंब्री) पंकज चव्हाण (फुलंब्री) दत्ता ताठे (फुलंब्री) अजिंक्य मदगे (संभाजीनगर) शेख अजरुद्दीन सलीमोद्दीन (खुलताबाद) शेखर दांडगे (संभाजीनगर) अनिल वाळुंज (वैजापुर) गोकुळ कांबळे (पैठण) कोषाध्यक्ष पदी स्वप्निल मानकर (सिल्लोड) युवती संयोजिका प्रिती मेटे (फुलंब्री) विद्यार्थी विभाग संयोजक सुधिर तुपे (फुलंब्री) सोशल मिडीया संयोजक सतिष बोबडे (पैठण) सहसंयोजक दिपक तायडे (फुलंब्री) यांची नियुक्ती करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here