कोपरगाव/प्रतिनिधी (संजय भारती) :- कोपरगाव काँग्रेस कमिटी कडून गेल्या ११ दिवसापासून जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा कडाक्याच्या थंडीत शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्ली च्या सीमेवर ठाण मांडून बसला असताना केंद्रातील मोदी-शहा सरकार त्यास दाद देत नाही.त्या तरी समर्थनार्थ दि.८ डिसेंबर रोजीच्या भारत बंद च्या आव्हानास कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिक, व्यापारी, नोकरदार, युवक, महिला यांनी कर्तव्य म्हणून प्रतिसाद द्यावा व मोठ्या संख्येने बंद च्या दिवशी सकाळी १० वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमावे असे आवाहन कोपरगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटी,युवक काँग्रेस,विद्यार्थी काँग्रेस,महिला काँग्रेस तसेच काँग्रेसच्या सर्व फ्रंटल मार्फत नागरिकांना केले आहे अशी माहीती जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष सुनील साळुंके तसेच सर्व सेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here