संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुका भारतीय जनता पार्टीची तालुका व शहर कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली असुन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वैशाली विजय साळुंके तर शहराध्यक्षपदी वैशाली विजय आढाव यांची नियुक्ती करण्यात आली. तर युवा मार्चाचे तालुकाध्यक्ष म्हणुुन विक्रम पाचोरे आणि शहराध्यक्ष अविनाष पाठक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनी नव्या कार्यकारीणीची घोषणा केली. तालुका कार्यकारीणीमध्ये एकुण 73 जणांवर जबाबदारी दिली असुन यामध्ये उपाध्यक्ष 10सचिव 12 42 कोपाध्यक्ष तर शहर कार्यकारीणी मध्ये 70 जणांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर शहर व तालुक्यातील विविध आघाडयांचे अध्यक्षांनाही यावेळी निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शरदराव थोरात, सचिव कैलास खैरे,अनुसूचित जाती आघाडीचे विनोद राक्षे, कामगार आघाडीचे सतीश चव्हाण बाळासाहेब पानगव्हाणे वैभव आढाव,शिल्पा रोहमारे, योगिता होन उपस्थित होते.

कोपरगांव तालुका भारतीय जनता पार्टी कार्यकारीणी खालीलप्रमाणे

रोहोम साहेबराव किसन
अध्यक्ष -बोलकी
परजणे राजेंद्र सखाहरी
उपाध्यक्ष -संवत्सर
लोहकणे हरिभाउ कचेश्वर
उपाध्यक्ष – कोकम ठाण
दवंगे प्रकाश भास्कर
उपाध्यक्ष – मुर्शतपुर
शिंदे प्रभाकर देवराम
उपाध्यक्ष -चांदगव्हाण
जगझाप विलास तुळशीराम
उपाध्यक्ष -धामोरी
डॉ. दवंगे राजकुमार नामदेव
उपाध्यक्ष – मळेगाव थडी
राउत गणेश महादु
उपाध्यक्ष -सोनेवाडी
रहाणे कैलास रावण
उपाध्यक्ष -बहादराबाद
चरमळ उत्तमराव रायभान
उपाध्यक्ष – पढेगाव
सौ.देसाई पुनम सुनिल
उपाध्यक्षा -करंजी
चौधरी दिपक रामदास
सरचिटणीस -धारणगाव
केकाण सतिष
वाबळे प्रशांत प्रतापराव
सरचिटणीस -सुरेगाव
जाधव सुरेश मारूती
सचिव- धोत्रे
लोहकणे नारायण चांगदेव
सचिव -सडे
सौ.लोंढे अलका विजय
सचिव – कोकमठाण
कदम सुनिल ज्ञानदेव
सचिव – कुंभारी
शेख शब्बीर मोहंमद
सचिव – कोळपेवाडी
कोकाटे गोरक्षनाथ बबनराव
सचिव -मोरवीस
खर्डे सखाहरी बाळा
सचिव – मायगावदेवी
औताडे राजेंद्र जगन्नाथ
सचिव – पोहेगाव
गाढवे सुधाकर फकिरराव
सचिव -ेवेस
गुरसळ सुनिल आण्णासाहेब
सचिव -डाऊच खुर्द
डॉ. मोरे गोरक्षनाथ चांगदेव
सचिव -नाटेगाव
देशमुख संतोष जगन्नाथ
सचिव -दहेगाव बो.
आगवण नवनाथ रामचंद्र
कोषाध्यक्ष -करंजी
कर्पे राहुल सुदाम
कार्यालयीन सचिव – पढेगाव
निकम हेमंत बाबासाहेब
सदस्य -उक्कड गाव
वर्पे नानासाहेब विश्वनाथ
सदस्य -रांजणगाव दे.
उगले संदिप झुंबरलाल
सदस्य – मुर्शतपुर
मलिक ज्ञानेश्वर पोपट
सदस्य – कासली
कदम बाळासाहेब पर्वत
सदस्य -रवंदे
गोरे राजेंद्र विठठल
सदस्य – मनेगाव
वाकचौरे संजय भागवत
सदस्य -ब्राम्हणगांव
साळुंके बाळासाहेब सखाहरी
सदस्य- गोधेगाव
टुपके गोरख पाटीलबा
सदस्य -तळेगाव मळे
सानप दिनेश बंडु
सदस्य -बक्तरपुर
गव्हाळे सोपान नामदेव
सदस्य- आपेगाव
कोल्हे विष्णु शिवराम
सदस्य -ओगदी
जाधव शिवाजी आसाराम
सदस्य -शिरसगाव
जायपत्रे शांताराम लक्ष्मण
सदस्य -सोनेवाडी
शिंदे सुभाष सखाराम
सदस्य -आंचलगाव
गव्हाणे रामनाथ दशरथ
सदस्य – मढी बु,.
कांगणे गोविंद चांगदेव
सदस्य- वडगांव
मोरे आप्पासाहेब राजेंद्र
सदस्य -नाटेगांव
जामदार विजय जयराम
सदस्य -धोत्रे
धट कैलास भोजराज
सदस्य -भोजाडे
कोकाटे शरद रघुनाथ
सदस्य -हंडेवाडी
हुडे दिपक सोपान
सदस्य- सुरेगाव
कदम नवनाथ शंकर
सदस्य- सुरेगाव
कोकाटे हरिष रामकृष्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here