रांजणखोल (वार्ताहर) राहाता तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या रांजणखोल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.सविता सिद्धार्थ बागुल यांची बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.यावेळी ग्रामविकास अधिकारी बबनराव बहिर यांनी सौ.बागुल यांना नियुक्तीचे पत्र दिले.याप्रसंगी मुळा प्रवरा विज संस्थेचे जेष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे सरपंच चांगदेव ढोकचौळे,माजी ऊपसरपंच परविन शेख, प्रकाश शिरसाठ, बाळासाहेब ढोकचौळे, पोलीस पाटील कृष्णा अभंग, निर्मला जाधव,मगंल आवारे, मंदा कुलथे, मिरा अभंग, अनिल ढोकचौळे, रजिया पठान, गोपाल लाडंगे, विनोद मनतोडे, सिद्धार्थ बागुल, जाकीर शेख, निलेश जाधव,शफी पठाण,गौतम निळे,राजु गायकवाङ, गणेश आवारे, रामदास शिदे, दिलीप लाडंगे, शकील पठान, रामदास शिंदे,आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष भिमा बागुल, ग्रामविकास अधिकारी श्री बबनराव बहीर, सचीव गंगाधर ढोकचौळे,प्रवीण ढोकचौळे,नितीन बोर्डे,कानिफ शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते