श्रीरामपूर/प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने भीमाकोरेगाव शौर्य दिना निमित्त प्रत्येक वर्षी दिला जाणारे मानाचे पुरस्कार देण्यात आले सर्व प्रथम रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास नगरध्यक्षा अनुराधाताई आदिक पंचायत समितीचे माजी सभापती दिपक पटारे गणेश मुद्गूले, नगरसेवक राजेंद्र पवार मुक्तारभाई शहा रवी पाटील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन, उपाध्यक्ष संदीप मगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ५०० शूर योद्धा यांना मानवंदना देऊन ५०० तोफयाची सलामी देण्यात आली त्यानंतर अपूर्वा हॉल या ठिकाणी सायंकाळी ७वा. पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीने माजी सभापति दिपक पटारे होते. त्यावेळी भीमयोध्दा पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार ,संतोष मोरगे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार अ‍ॅड. तुषार चौदंते तसेच कोरोंना योद्धा पुरस्कार सौ.अनीताताई जावळे यांना श्रीरामपूर नगरपरिषद नगरध्यक्षा अनुराधाताई आदिक पंचायत समितीचे माजी सभापती दिपक पटारे मुळाप्रवाराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, गणेश मुद्गूले, नगरसेवक राजेंद्र पवार रवी पाटील मुक्तारभाई शहा ,बाबासाहेब मोरगे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक म्हणल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीने योग्य समाज सेवकांची निवड करून त्यांना सन्मानित केले मी समितीला धन्यवाद देते. तसेच दिपक पटारे म्हणले की श्रीरामपूर शहरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा संदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी जिल्हा अधिकार्री यांच्या बरोबर संभाषण केल्या मुळे लवकरच प्रश्न मार्गी लागेल कार्यक्रमासाठी देवळालीप्रवारचे नगरसेविका सुनीताताई थोरात समाज वादीचे जोएफ जमादार अ‍ॅड. सौरभ गदिया अ‍ॅड. हेमंत थोरात अ‍ॅड.भूषण वैराळ ,मोहन आव्हाड , अशोक लोंढे, किरण खंडागळे ,शुभम लोळगे, दिपक शिंदे किरण कटके, अर्जुन शेजवळ, रोहित शिंदे, शिवाजी मोरगे, आप्पासाहेब मोरगे, सुनील भिसे, कचरू मोरगे, प्रवीण फरगडे, सागर भागवत, सागर कुर्‍हाडे, नंदकुमार मोहिते, विजय मोरगे, मछिंद्र ढोकणे, सुगंधराव इंगले, अमोल काळे, सचिन खांडरे, सनी बार्से, संदीप अमोलिक, सतीश दाभाडे, सुनील जगताप, संजय कासालीवाल, भारत लोखंडे, बाळासाहेब बागूल, हनिफ पठाण, सुदर्शन शितोळे, शाहीर नंदकुमार खरात, आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष त्रिभुवन यांनी केले तर आभार संदीप मगर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here