बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षाला न जुमानता शेतकऱ्यां विरुद्ध तीन कायदे संमत करून भांडवलदार कंपन्यांना आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात कमविता यावा या हेतूने हे कायदे बनवण्यात आले मोदी शहा ने शेतकऱ्यांना फसविले-आमदार कानडे

श्रीरामपूर – शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा भास निर्माण केला हमीभाव बाजारपेठ हितासाठी या नवीन कायद्यात असल्याचा दावा करण्यात आला मात्र शेतकऱ्यांना मोदी सरकारने फसविले हे लक्षात आल्याने देशातील विविध शेतकरी संघटना एकत्र आल्या त्यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्या विरुद्ध केलेला काळा कायदा विरुद्ध राजधानीमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलक करण्याचा इशारा दिला अनेक राज्यातील शेतकरी दिल्लीत येत असताना चारी बाजूने त्यांना दिल्लीत येण्यास बंदी घालण्यात आली त्यांच्यावर अश्रू धुराच्या व थंडीमध्ये गार पाण्याचा सर्रास वापर करून आंदोलक चिरडण्याचा व धमकावण्याचे प्रकार घडले शेतकऱ्या विरुद्ध करण्यात आलेले काळे कायदे रद्द करा या मागणीवर हे आंदोलन ठाम राहिले या आंदोलनादरम्यान अनेक शेतकरी शहीद झालेले शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रीरामपूर मध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे यांनी सर्वपक्षीय अभिवादन, श्रद्धांजली कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमास आमदार लहुजी कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, कामगार नेते नागेश सावंत, बाजार समितीचे मा सभापती सचिन गुजर, शिवसेनेचे सचिन बडदे, डॉक्टर महेश शिरसागर, योगेश बोर्डे, ज्ञानेश्वर मुरकुटे, मराठा सेवक संघाचे राजेंद्र भोसले, शेतकरी संघटनेचे अहमद भाई जागीरदार, यासीन भाई सय्यद, नगरसेवक मुक्तार शहा, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन, छावा संघटनेचे नितीन पठारे, सामाजिक कार्यकर्ते जोयफ जमादार, रियाज पठाण, अमरप्रीत सिंग,काँ जीवन सुरडे,लहुजी सेनेचे हनीफ पठाण, सचिन पाळंदे, बी एम पवार, मुकेश आहेर, गोटू शिंदे, रोहित भोसले, मदनलाल बतरा, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम आदमी पार्टीचे राहुल रणपिसे, श्रीधर कराळे, प्रवीण जमदाडे यशवंत जेठे, दीपक परदेशी, किशोर वाडीले, सचिन गांगुर्डे, राजू यादव ,सोनू कांबळे, शिवा जठार, डॉ प्रवीण राठोड राहुल राऊत, शिवा गोरे, सागर देवकर,भरत डेंगळे,किरन गायकवाड,प्रवीण लगडे, अक्षय कुमावत, राज मन्मद शेख, आदींनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here