श्रीरामपूर/प्रतिनिधी : येत्या १५ तारखेला श्रीरामपूर तालुक्यात होऊ घातलेल्या २७ ग्रामपंचायती साठीच्या २७९ सदस्य संखेसाठी तालुक्यातुन १ हजार १०९ अर्ज दाखल केले होते त्यापैकी इतके १०८७ अर्ज मंजूर झाले होते.शेवटच्या दिवशी ५०७ जणांनी माघार घेतली असून ५८० उमेदवार रिंगणात आहेत.

छाननीमध्ये तालुक्यातील पढेगाव जागा १५ अर्ज ६२ माघार ३० रिंगणात ३२,बेलापूर खुर्द- जागा १३ अर्ज ४० माघार १४ रिंगणात २६ . वळदगाव-जागा ९ अर्ज १९ माघार २ रिंगणात १६ एक बिनविरोध मातापूर -जागा २ अर्ज ४६ माधार २० रिंगणात २६, मालुंजा बुद्रुक-जागा ११ अर्ज ५१ माघार ३० रिंगणात २१ मातुलठाण-जागा ७ अर्ज २९ माघार १५ रिंगणात १४ सराला- जागा ७ अर्ज २१ माघार ७ रिंगणात १४ घुमनदेव- जागा ७ अर्ज २१ माघार ७ रिंगणात १४,एकलहरे-जागा ९ अर्ज ३९ माघार १९ रिंगणात २०, टाकळीभान जागा १७ अर्ज ८९ मायार ५३रिंगणात ३६ , वडाळा महादेव-जागा १५ अर्ज ५३ माघार २० रिंगणात ३३, गळनिंब- जागा ९ अर्ज ३९ माघार २१ रिंगणात १८, भेडापूर-जागा ११ अर्ज ३८ माघार १५ रिंगणात २३, खानापूर-जागा ९ अर्ज ११ माघार २ , ब्राह्मणगाव वेताळ-जागा ७ अर्ज २४ माघार १२ रिंगणात १०, लाडगाव- जागा ७ अर्ज २४ माघार ७ रिंगणात १७ , गोवर्धनपूर-जागा ७ अर्ज १३ रिंगणात १२ एक बिनविरोधकारेगाव – ६४, बेलापूर बुद्रुक जागा १७ अर्ज ११९ माघार ७४ रिंगणात ४५ मुठेवाडगाव-जागा ९ अर्ज ४४ माघार २४ रिंगणात २० खोकर- जागा ११ अर्ज ४५ माघार २३ रिंगणात २२ महाकाळवाडगाव- जागा ९ अर्ज३२ माघार १० रिंगणात २२ गोंडेगाव-जागा ११ अर्ज २६ माघार ४रिंगणात २२, निपाणी बाडगाव जागा १७ अर्ज ५९, माघार २५ रिंगणात ३४ नायगाव -जागा १ अर्ज २४ माघार ५ रिंगणात १९. मांडवे -जागा ९ अर्ज ३३ माघार १४ रिंगणात १९, कुरणपूर-जागा अर्ज२४ माघार १० रिंगणात १४ आहेत.१०८७ अर्ज वैध झाले होते. अर्ज माधारीच्या दिवशी ५०७ जणांनी माघार घेतली असून ५८० उमेदवार रिंगणात आहेत.

खानापूर ग्रामपंचायत बिनविरोध खानापूरच्या सर्वच नऊ जागा बिनविरोध झाल्या तर वळदगाव, गोवर्धन
प्रत्येकी एक आणि ब्राह्मणगाव वेताळच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here