श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध भागात मोटारसायकल. चोरीचे प्रमाण वाढलेले आहे अशा भुऱ्ट्या चोरांचा वेळेत. बंदोबस्त करण्यात यावा. जेणे करुन कष्टाने वै-ये जमा करुन वाहन खरेदी करणा-या गोरगरीब लोकांचे आर्थिक- नुकसान/होणार नाही. गोंधवणी व शहरातील इतर आगांमध्ये मोटारसायकल व इतर छोटय़ामोठय़ा’चोऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. असे असतांना त्या भागातील ‘पोलीस” कर्मचारी १ दिवसा“ व रात्री त्यांचे डयुटीचे वेळेस गस्त घालताना दिसून येत नाहीत यामूळे छोट्या-मोठ्या चो-या’ करणा-या भुरट्या चोरांवर पोलीसांचा वचक राहिलेला नाही म्हणून भुरटे चोर रात्र असो वा. दिवस चोरी करण्याची हिम्मत दाखवत असतात तरी आपल्या’ मार्गदर्शनाखाली चोरी गेलेल्या ‘मोटारसायकलांची कसून तपास करण्यात यावा व चोरी केलेल्या मोटारसायकल सापडत नसल्यास त्या भागातील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना जवाबदार धरुन त्यांचेविरुध्द देखील कर्तव्यात कसूर केले म्हणून कारवाई
करण्यात यावी. एक-दोन पोलीसांवर कारवाई झाली तर इतर सर्व पोलीस प्रामाणिकपणाने काम करून खाकीचा धाक भुरट्या चोरांमध्ये निर्माण करतील. यामूळे शहरात होत असलेले दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण घटेल व कष्टाच्या पैशाने घेतलेल्या वस्तुचे संरक्षण पोलीसांकडून होत असल्याने गोरगरीब लोकांचा पुन्हा एकदा पोलीसांवरील विश्‍वास वाढेल व श्रीरामपूर शहरामध्ये देखील शांतता राहिल तसेच यामूळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत आहे असे नागरीकांना वाटेल.

आमच्या निवेदनाची दखल.घेवू्न भूरटया चोरांचा बंदोबस्त येत्या ८-१० दिवसांत न झाल्यास चोरीस गेलेल्या मोटारसायकल धारकांच्या न्याय हक्कासाठी मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल मग होणा-या परिणामास आपण व आपले पोलीस प्रशासन जबाबदार
राहिल या अशाचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सुरवुडे यांना दिले आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे ,जिल्हा सचिव तुषार(तात्या) बोबडे, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, शहराध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका सरचिटणीस गोरक्षनाथ येळे, शहर सरचिटणीस रोहित जोंजाळ, तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, कामगार सेनेचे नंदू भाऊ गंगावणे, विद्यार्थी सेना तालुका सचिव विकी राऊत, विद्यार्थी सेना तालुका संघटक आतुल तारडे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब भालेराव, लखन कडवे, ज्ञानेश्वर काळे, मृत्युंजय रुद्राक्ष ,विद्यार्थी सेना शहर सरचिटणीस संकेत शेलार, उपशहर अध्यक्ष रतन वर्मा, प्रमोद शिंदे, विभागाध्यक्ष मारुती शिंदे, बजरंग शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here