श्रीरामपूर/प्रतिनिधी(संदीप आसने) :- तालुक्यातील २६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदाना अंतीम ८०.७७ टक्के मतदान झाले असून. त्यात मुठेवाडगाव येथे ९०.९१ ,खोकर येथे ८३.११, वडाळामहादेव येथे ८५.५० , मातापूर येथे ८५.८१, महंकाळवडगाव येथे ८५.८०, नायगाव येथे ८६.०२ , टाकळीभान येथे ८१.७० ,भेर्डापुर येथे ८५.४७, वळदगाव येथे ७९.३४, मालुंजा येथे ७३.९६, गळनिंब येथे ८६.८३ , बेलापूर खुर्द येथे ८२.९४ , बेलापूर बुद्रुक येथे ८५.४५, पढेगाव येथे ७७.३७ , ब्राम्हणगाव वेताळ येथे ८५.३४, एकलहरे येथे ८५.५३ ,घुमनदेव येथे ८९.६३ ,गोंडेगाव येथे ८६.८४ , गोवर्धनपूर येथे ८४.१० ,कारेगाव येथे ८३.३९ ,कुरणपूर येथे ९०.२५ ,लाडगाव येथे ९०.९१ , मांडवे येथे ८८.४३, मातुलठाण येथे ९०.२२ ,सराला येथे ८५.६५ ,निपाणीवडगाव येथे ७३.३३ अशा प्रकारे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान झाले असून, या निवडणुक प्रक्रियेत जवळपास ८०० अधिकारी आणि कर्मचा-यांनी काम पाहिले. तालुक्यात झालेल्या २६ ग्रामपंचायत निवडणुकीत मुठेवाडगाव व लाडगाव येथे सर्वाधिक ९०.९१ टक्के तर निपाणीवडगाव येथे ७३.३३ सर्वात कमी मतदान झाले असून. १८ जानेवारी २०२१ रोजी श्रीरामपूर येथील मध्यवर्ती शासकीय इमारत याठिकाणी, सकाळी मतमोजणी होणार असल्याची माहिती, निवडणूक निर्णायक अधिकारी तथा श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here