रांजणखोल(वार्ताहर) टिळकनगर , रांजणखोल,दत्तनगर येथील पोलीस व सीमा सुरक्षा दलात भरती झालेल्या युवकांचा सत्कार यलगार यंग सर्कलच्या(स्पोर्टस्) वतीने करण्यात आला

रांजणखोल येथील दिपक नरोङे,स्वप्निल नरोङे,दत्तनगर येथील रमजान पठाण,टिळकनगर येथील अजय वंजारे आदि युवक पोलीस व सीमा सुरक्षा दलात भरती झाले या युवकांचा सत्कार यलगार यंग सर्कलच्या वतीने करण्यात आला यलगार यंग सर्कलने सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करुन युवकांचे प्रोत्साहन वाढविले आहे आमच्या नंतरही गावातील युवक देशभक्ती साठी भरती होतील त्यासाठी युवकांनी ध्येय ठेवावे असे प्रतिपादन पोलीस व सीमा सुरक्षा दलात भरती झालेल्या युवकांनी केले याप्रसंगी सरपंच चांगदेव ढोकचौळे, मौलाना अवेस रझा, माजी ऊपसरपंच बाळासाहेब ढोकचौळे,जाकीर शेख,ईजाज शेख,पोलिस पाटील कृष्णा अभंग,दिलीप त्रिभुवन,राजुनाना गायकवाड,निलेश जाधव,सागर ढोकचौळे,शफी पठाण,बाळासाहेब हिवाळे,शफी पठाण पत्रकार भाऊसाहेब जाधव,श्रीकांत ढोकचौळे,अशोक जगताप,प्रवीण पठारे आदि उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कलीम शेख,अस्लम पठाण,शहानवाज शेख,अरबाज शेख,साहिल पठाण,अमन पठाण,नझीम शेख,अरबाज पठाण,मुन्ना पठाण,रिजवान शेख,आरिफ शेख,अशिक शेख आदि प्रयत्नशील होते कार्यक्रमांचे सुत्रसंचालन माजी उपसरपंच बाळासाहेब ढोकचौळे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here