श्रीरामपुर/प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाड़ी उत्तर नगर जिल्हा आयोजित शिवगायन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंधकरव उत्तर नगर जिल्हा सांस्कृतिक आघाडी जिल्हा संयोजक बंडूकुमार शिंदे यांनी आयोजीत केली होती या स्पर्धेला मोठ्या संख्येने स्पर्धाकानी भाग घेतला होता उत्तर नगर भागातील स्पर्धक सुद्धा आपल्या पध्दतीने उत्कृष्ट गायन करून जज व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी जजस, श्री विजय ढोले सर व जजस, साक्षी लाळे, यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

स्पर्धेला विशेष सहकार्य व पारितोषिके भाजपा जेष्ठ नेते शरदनाना थोरात, जिल्हा उपाध्यक्ष गणेश शेठ राठी, सतीशभाऊ सैदागर, शहराध्यक्ष मारूती भाऊ बिंगले, अनिल भनगडे, रामभाऊ तरस, अरूण धर्माधिकारी, मिलींदकुमार साळवे, युवा मोर्चा चे विशाल यादव, बबलु राजपाल, विनोद वाघमारे,गणेश चौधरी, श्रीधरजी गोंडे, भुषण थोरात, प्रमोद पातगवहाणे आदी मान्यवरांच्या उपस्थिती वाटप करण्यात आले

या वेळी अक्षय वर्पे, आनंद बुधेकर, रूपेश हरकल,गणेश बिंगले, विजय लांडे, विशाल अंभोरे, लखन फाजगे, अभिजीत कांबळे, यशराज शिंदे, कलावती देशमुख, योगिता महाले, जया असवले, प्रांजल नेमाणे, शिवानी टेकाळे, दिपक वाघ सर, कल्याण काळे, महेश वाडेकर, चंदन परांजपे सर, अजय घोगरे सर, गणेश ससाणे, कासिम सय्यद, अजय धाकतोडे सर, राहुल सोनावणे, आकाश शिरसाठ, जय गायकवाड, संदीप कदम आदी भारतीय जनता पार्टी जिल्हा व तालुका श्रीरामपूर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे

( सोलो गट )
1) सव्रेशवरी परांजपे
2) किरण वैरळ
3) अनिता वाडेकर

( ग्रुप गट )
1)स्वर संगम गृप (नेवासा)
2) शिव प्रतिष्ठाण (श्रीरामपूर)
3) नंदिनी गृप ( भेंडा.)

पुढे बोलताना बंडूकुमार शिंदे यांनी सांगितले की या स्पर्धेमध्ये जे जिंकले ते स्पर्धेत सातारा येथील अजिंक्यतारा गड या ठिकाणी अंतिम सामना साठी पोचतील तसेच आपल्या उत्तर नगर जिल्ह्यातील भागांचे नावलौकिक करतील अशी आम्हाला खात्री आहे त्यामुळे त्यांना पुढील स्पर्धेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा

यावेळी सोलो स्पर्धा साठी (23) कलाकारांनी आपले गायन सादर केले. व गृप साठी (7) कलाकारांनी आपले गायन सादर केले कार्यक्रम यशस्वी साठी सर्व कलाकारांनी व भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर व तालुका उत्तर नगर जिल्हा पदाधिकारी व मित्र परिवार यांनी मोलाचे मार्गदर्शन लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here