पुण्याचा अविष्कर धुमाळ मुलांचा तर बारामतीची सिद्धी जानकर मुलींची कर्णधार

श्रीरामपूर/प्रतिनिधी(गौरव डेंगळे) :- दिनांक १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान पन्हाळा महाराष्ट्र येथे १६ वर्षा खालील मुला-मुलींचे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धेसाठी पुणे विभाग मुला-मुलींच्या संघाची घोषणा काल पुणे येथे करण्यात आली.
पुण्याच्या अविष्कर धुमाळची मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी तर बारामतीची सिद्धि जानकर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आल्याची माहिती पुणे विभागीय सचिव श्री विजय रहिरकर यांनी दिली.

निवड झालेला पुणे विभागीय मुला मुलींचा संघ पुढीलप्रमाणे

मुले

प्रताप चव्हाण, अविष्कार धुमाळ (कर्णधार), सार्थक आर्य, देवेश कोरे, अनुराग मालुसरे, प्रणव झेंडे, आदित्य भाग्यवान, अविनाश शर्मा, विश्र्वराज व्याहारे, श्रीधर लींगडे, श्रीकांत रेड्डी व अथर्व बाराहाते
प्रशिक्षक श्री पापा शेख (अहमदनगर)


मुली
सिद्धी जानकर (कर्णधार), श्रिया घोटोस्कर, प्रज्ञा सूर्यवंशी, भक्ती ताजणे, ईरा ढेकणे, ओजस्वी बाचुटे, आरोही भावे, पूर्वा राठी, प्रगती शिंदे, वर्धा तीले, वैष्णवी घाडगे व श्रेया देशपांडे.
प्रशिक्षक श्री कुलदीप कोंडे (पुणे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here