श्रीरामपुर/प्रतिनिधी :- १० फेब्रुवारी रोजी तालुक्याचे माजी आमदार, अ‍ॅड दौलतराव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, प्रगल्भ व अभ्यासु नेतृत्व हरपल्याने,तालुक्याच्या राजकारणात मोठी खळगी निर्माण झाली आहे, आशा नेत्याच्या कर्तृत्वास सलाम करण्यासाठी, श्रीरामपूर शहरातील आझाद मैदान याठिकाणी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सेनेचे नेते अशोक थोरे, कामगार नेते अविनाश आपटे, कामगार नेते नागेशभाई सावंत,जिल्हा शौल्यचिकित्सक डॉ वसंत जमधडे, पत्रकार रमण मुथ्था, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील, नगरसेवक राजेंद्र पवार, जितेंद्र छाजेड, दीपक चव्हाण, बाळासाहेब गांगड, सेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे,भाजपाचे तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, पत्रकार करण नवले, ज्ञानेश्वर गवले, इंद्रभान पाटील थोरात, बाळासाहेब आगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, सोहेल दारुवाला, आदींसह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here