श्रीरामपूर/प्रतिनिधी :- मराठा स्वयंमसेवक छत्रपती राजे संभाजी चौकात छत्रपती शिवरायांची 391 जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी सर्व समाजाला बरोबर घेऊन मावळ्यांना संघटित करुन स्वराज्याची स्थापना केली स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या राजाला यावेळी अभिवादन करण्यात आले या प्रसंगी आठ वर्षाचा विद्यार्थी कु स्वराज शिंदे याने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना मोठ्या हिमतीने सादर केली उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दात दिली यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगरसेवक राजेंद्र पवार, कामगार नेते नागेश भाई सावंत, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बडदे,अमोल सावंत,ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी,एडवोकेट आर डी भोसले,एडवोकेट सुभाष जंगले, मनोज भिसे,भाऊसाहेब थेटे, रियाज पठाण, शहा ,राजू मोरे,मनोज भिसे, गोटू धुळे, यासीनभाई सय्यद, राजू यादव, विष्णुपंत भागवत, सुभान पिंजारी,पायल शिंदे,सिंधू बनकर, पायल कांबळे, आशाबाई बर्वे, ज्योती जाधव, रत्न मला अहिरे, ज्ञानेश्वर गुजर, प्रवीण शिंदे, रोहित भोसले, रोहित पवार, भाऊसाहेब भोसले ,वैभव कुरे, आदी या प्रसंगी उपस्थित होते.