श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायत लोकांचे कामां होत असल्याने आज भीमशक्ती संघटनेचे वतीने जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायतला ठोको आंदोलन करण्यात आले यावेळी मगर म्हणाले की दत्तनगर भागातील एक नंबर वार्ड मध्ये 500 ते 700 लोक राहतात तेथेअनेक वर्षांपासूनची रस्त्याची मागणी आहे अतिशय मोठे खड्डे पडले आहे लोकांना जाण्या-येण्यासाठी खूप त्रास होत आहे ही खरी दलित वस्ती आहे तेथे रोडचे काम सोडुन दुसरीकडे रोडचे कामे चालू आहे जिथे लोक राहत नाही तेथे काम करत आहे ते मंग इकडे का बरं नाही असा सवाल केला आहे गटारी चे चेंबर तुंबलेले आहे पाणी पुढे जात नाही त्यामुळे तेथे रोगराई पसर ने चे काम चालू आहे पुढे लाईट नसल्यामुळे ते त लोकांना अंधारात जीवन जगावे लागत आहे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे पाणी लोकांना मिळत नाही प्यायला शेवटपर्यंत पाणी पोहोचत नाही तेथील हापसा सुद्धा बंद आहे लोकांना येणे जाण्यासाठी लोखंडी पूल बांधला आहे तो सुद्धा तुटण्यास आला आहे त्यामुळे तिथे खूप मोठी जीवित हानी होऊ शकते टिळक नगर इंडस्ट्रीज पुणे दत्तनगर स्मशानभूमी दिली असून ती सुद्धा ग्रामपंचायतच्या व्यवस्थित संभाळता येत नाही तेथे लाईट नसल्याने अंतविधी हे आधार केले जातात व डेड बॉडी ठेवण्याचं स्ट्रक्चर तुटल्याने बॉडी खाली जाळत आहे त्यामुळे बॉडी पूर्णपणे जळत नाही त्यामुळे विटंबना होत आहे आणि कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे अनेक वेळा ग्रामसेवक ला तक्रारी करून सुद्धा ते लक्ष देत नाही त्यामुळे त्यांची येथून बदली करा काही काम करत नाही लवकरच त्याच्या बदलीसाठी आंदोलन करणार त्यांचे गावा कडे लक्ष नाही असे अनेक प्रकारच्या लोकांच्या समस्या आहेत कोणी लक्ष देत नसल्यामुळे आज भीमशक्ती संघटनेच्यावतीने टाळे ठोका आंदोलन करण्यात आले

जर आठ दिवसात लोोकांची कामं न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे त असा इशारा जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिला आज आंदोलन असल्याने ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळे माजी सभापती बाबासाहेब दिघे माजी सरपंच सुनील शिरसाठ माजी उपसरपंच नाना शिंदे सदस्य प्रेमचंद कुंकूलोळ यांनी निवेदन स्वीकारले व तुमचे आठ दिवसात प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिली यावेळी भीमशक्तीचे सुनील संसारे सदस्य अरुण वाघमारे राजेंद्र मगर अमोल काळे शहराध्यक्ष अंबादास निकाळजे अरुण खंडीझोड प्रमोद भालेराव योगेश घोडके सिद्धार्थ शिंदे बाबा पगारे शौकत सय्यद राहुल कोळगे भारत मोरगे राहुल रेने भास्कर माघाडे सचिन खांडरे बाबा दुशिंग बाबा अल्लाट सचिन राठोड देविदास बोर्डे केशरबाई जावळे रंजना हुसळे आशाबाई ठुबे भिमाबाई उबाळे आशाबाई गायकवाड शोभा चव्हाण नदा खरात वैशाली हुसळे लिलाबाई मगर सूनिता रेणे इत्यादी उपस्थित होतेइत्यादी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here