[URIS id=1702]
श्रीरामपुर :- दत्तनगर गावची लोकसंख्या पंधरा ते सोळा हजार असून येथे मोठ्या प्रमाणात दलित वस्ती आहे शासनाचा खूप मोठा दलित वस्ती अंतर्गत निधी येत असतो शासनाचा निधी येत असतो त्याअंतर्गत विकास काम होतच असतात परंतु या सरपंचांनी तीन वर्षात कोणते विकास काम केले गावात अजून सुद्धा सार्वजनिक शौचालय नाहीआंबेडकर वसाहत मध्ये सुद्धा शौचालय नाही लोक रस्त्याच्या कडेला आजही स्वच्छालय बसतात असतात रस्त्याच्या कडेला सर्व ठिकाणी कचरा साचला आहे वाड नंबर 2 मध्ये अजून सुद्धा गटारीचा प्रश्न प्रलंबित आहे लोकांचे घरकुलाचे पैसे अजून सुद्धा मिळत नाही गावाला गावठाण नाही पाण्याचा प्रश्न काही भागात गंभीर आहे लाईटचे आजिबात व्यवस्था नाही आणि काही ठिकाणी गटारे तुंबली आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावचा विकास सागाता म्हणता परिसरात एक सुद्धा सार्वजनिक मुतारी नाही आता केलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याकारणाने फुटले आहे गावातले स्मशानभूमी जाऊन बघा वरचे पत्रे उडाले आहेत डेड बॉडी ठेवण्याचा स्ट्रक्चर काय दिवसापासून फुटले आहे त्यामुळे लोकं खाली अंत्यविधी करत आहे कधी लाईट नसल्यामुळे लोकांना अंधारात अंत्यविधी करावा लागत आहे वार्ड क्रमांक एक मध्ये अंगणवाडी पशी कायम पाणी असते त्यांचा प्रश्न मोठा आहे पाटाच्या कडेला रस्ता पूर्ण खचला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत काही भागात अंगणवाडी चा प्रश्न बाकी आहे एवढे प्रश्न प्रलंबित असून कधी आंदोलन केलं म्हणून विरोधी आंदोलन केले म्हणून राजकीय स्टँड म्हणायला लागले परंतु दत्तनगर ची जनता दूध खुळी नाहीये आणि त्यांना सर्व लोकांना सर्व काही दिसतय त्यामुळे सरपंचांनी विकासाचा आव आणू नये आणि निवडणुकीसाठी दोन वर्ष बाकी आहे हे त्यांच्या लक्षात नाही वाटतं म्हणून त्यांनी विकास कामांकडे लक्ष द्यावे अन्यथा आम्ही आहेच लोकांच्या समस्या साठी आंदोलन करायला