श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरातील गंगागिरी महाराज भक्त मंडळाच्या वतीने श्री नारायणराव डावखर यांच्या निवासस्थानी भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या सत्कारा मध्ये आत्ताच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये श्रीरामपूर शहरातील माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी संस्कृत श्लोकामधून विकासासाठी भरीव मदत करू अशी ग्वाही दिली व नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरला बेट येथील मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मुरकुटे व ससाणे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांचे भाषण झाले यावेळी करण ससाने यांनी भाषणात सांगितले की पहिल्यांदा श्रीरामपुरात दोन संचालक मिळवण्याची संधी मिळाली आहे पुढे बोलताना ते बोलले आतापर्यंत भरपूर सत्कार आमचे झाले परंतु आजचा जो सत्कार झाला त्यात आम्ही आमचे भाग्य मानतो जिल्हा बँकेची शेतकऱ्यांची संस्था असून या संस्थेमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली यामध्ये सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो त्यानंतर भानुदास मुरकुटे यांचे भाषण झाले व शेवटी रामगिरी महाराजांचे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आदिनाथ जोशी यांनी केले प्रास्तावीक अॅड.प्रसन्न बिंगी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री विजय सानप यांनी मानले याप्रसंगी मा. नगरसेवक आण्णासाहेब डावखर, माजी नगराध्यक्षा इंदुताई डावखर, शेखर दुब्बेया, रीतेश रोटे,सोपानकाका गवारे, नवले मामा, आगरकर, नानासाहेब मांढरे, बनकर ,लबडे मामा, संकेत संचेती, अमोल कालनगडे, मनोज दिवे, उद्योजक रोहनदादा डावखरआणि श्री सद्गुरू गंगागिरी महाराज भक्त मंडळ मधील सदस्य सचिन खर्डे,अमोल कोलते, प्रशांत रसाळ,बाबासाहेब मोरगे, राजेंद्र सलालकर, रविंद्र कळमकर, जगताप सर, राजेंद्र आदिक, रावसाहेब तोडमल, संदिप गुंजाळ, महेश भवार, रोहित कोठारी, प्रकाश बोकण, दिलीप गुंजाळ,हरीभाऊ तुवर, राहूल सोनवणे, नरेंद्र ताकटे, बाळासाहेब गोराणे, दत्तात्रय गवळी, महिला भक्त मंडळ तसेच श्रीरामपुरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here