मुंबई/प्रतिनिधी :- महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालय राजकीय ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यात निष्काळजीपणा केल्याने महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील ओबीसींची राजकीय आरक्षणे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली त्याचे निषेधार्थ व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी या मागणीसाठी मुंबई नरिमन पॉइंट येथे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ने तीव्र निदर्शने केली त्याप्रसंगी छायाचित्रात भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर ,प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर दिसत आहेत याप्रसंगी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून आझाद मैदान पोलिस स्टेशनवर नेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here