श्रीरामपूर/प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाची श्रीरामपूर तालुका जंम्बो कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यामध्ये 13 उपाध्यक्ष, 2 सरचिटणीस, 10 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष, 1 कार्यालयीन चिटणीस, 45 कार्यकारीणी सदस्य, 14 इतर आघाड्यांसह 4 कायम निमंत्रीत सदस्य असे एकूण 104 जणांचा समावेश असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष बबनराव मुठे यांनी दिली.

यामध्ये सर्वच नव्या-जुन्याचा मेळ घालून पुन्हा संधी देण्यात आली आहे. नवीन कार्यकारीणीत यामध्ये बहुतांश जणांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भराटे, शंकर मुठे, ज्ञानेश्वर वेताळ, आप्पासाहेब वाणी, अरुण काळे, अरुण शिंदे, माधुरी ढवळे, बापुसाहेब वडीतके, शैलेश खाटेकर, रविंद्र उंडे, संजय भिंगारे, संदीप चितळकर, दिपक मिसाळ, सरचिटणीस – प्रफुल्ल डावरे, संतोष हारगुडे, चिटणीस – आकाश वाणी, बाबासाहेब पटारे, राहुल राऊत, पाराजी गायके, सारीका खरात, दादासाहेब अनुशे, अमोल जानराव, प्रताप मगर, निलेश राऊत, बक्शन शेख, कार्यालयीन चिटणीस – अनिल पाचपिंड, कोषाध्यक्ष – जालिंदर मुठे, कायम निमंत्रीत – हेरंब आवटी, सुनिल मुथा, संभाजी कवडे, सुधाकर लिप्टे तर महिला मोर्चा तालुकाध्यक्ष डॉ.अश्विनी लिप्टे, युवा मोर्चा दत्तात्रय जाधव, किसान मोर्चा बापुसाहेब वमने, अनुसूचित जाती अध्यक्ष सिद्धार्थ कदम, भटके विमुक्त नवनाथ लांडे, अल्पसंख्यांक आघाडी गणी सय्यद, अनु. जमाती साईनाथ गायकवाड, ओबीसी मोर्चा शरद बेहळे, प्रसिद्धी प्रमुख संदीप आसने, अध्यात्मिक आघाडी ह.भ.प.संदीप महाराज, सहकार आघाडी अशोक राशिनकर, वैद्यकिय आघाडी डॉ.अनिल भगत, सांस्कृतिक आघाडी नवनाथ कर्डिले यांचेसह कार्यकारीणी सदस्य म्हणून शरद वाकडे, किरण मुंगसे, सागर कांदळकर, सोमनाथ बोर्डे, सचिन जोजे, सौरभ जोर्वेकर, पद्माकर आसने, नंदू पाचपिंड, सतिष गायकवाड, अर्चना लबडे, संदीप आहेर, विनायक जगताप, सुनिता काळे, शोभा बोरगीळ, दिगंबर निर्मळ, भारत बोर्डे, चांगदेव नजन, अशोक औताडे, सुरेश गव्हाणे, अशोक देसाई, विठ्ठल दाने, प्रमिला चौधरी, गोरख महापुरे, गोपीनाथ जाटे, राहुल जाधव, दिपाली बनकर, प्रवण पटारे, शुभम जाधव, दिलीप बनकर, दत्तात्रय पवार, अविनाश लिप्टे, विठ्ठल पुरी, सुरज जाधव, सौरभ गायके, धिरज राऊत, सुनिल दुशिंग, संगिता साळवे, राहुल शेंडगे, रघुनाथ मुठे, संजय वाघमारे, शैलेश विघावे, नानासाहेब शेळके, मच्छिंद्र गायकवाड, विनायक भांड यांचा या कार्यकारीणीत समावेश करण्यात आला आहे.

भाजपाच्या अनु. जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक लोंढे तर भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रामभाऊ तरस तसेच उत्तर नगर जिल्हा सहप्रसिद्धी प्रमुखपदी संगमनेरचे दिनेश सोमाणी यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केल्या असून महिला आघाडी जिल्हा सरचिटणीसपदी सुप्रिया धुमाळ, सोनाली बनभेरु, किर्ती बनकर यांची निवड जिल्हा महिला अध्यक्षा सौ.सोनाली नाईकवाडे यांनी जाहीर केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस सुनिल वाणी यांनी दिली.

भाजपाच्या कायम निमंत्रीत सदस्यपदी हेरंब आवटी, सुनिल मुथा यांना संधी तर महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सौ.अश्विनी लिप्टे यांना संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here