श्रीरामपूर/प्रतिनिधी – छत्रपती राजे संभाजी चौक येथे शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती राजे संभाजी चौक व शिव-शंभू युवा प्रतिष्ठान यांच्या वतिने मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली हिरवळीन सामान्याचे मन प्रसन्न होत आहे अनेक  देशानी  वर्षानुवर्षे टिकणारे वृक्ष लावून तापमान संतूलीत ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे या देशा मध्ये सुबकता मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन तो देश सुजलाम व सुफलाम होणार आहे वृक्ष लावून ते वाढविण्याची आता खरी गरज निर्माण झाली आहे प्रत्येक संघटना कार्यकर्त्यांनी आप आप ल्या गावा गावात एक वृक्ष लावून ते वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहान या प्रसंगी पत्रकाद्वारे करण्यात आले या पत्रकावर सर्व कामगार नेते नागेश भाई सावंत ,शिवसेना शहरप्रमुख सचिन बडदे, शिवसेना जेष्ठ नेते यासीन सय्यद, आम आदमी पार्टी चे विकास डेंगळे पा.,बेलापूर चे सरपंच महेंद्र साळवी, छत्रपती राजे संभाजी चौकाचे अध्यक्ष अमोल सावंत पाटील, शिव-शंभू युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष व शिवसेना उपशहरप्रमुख रोहित भोसले पाटील,सुनिल इंगळे,सुनील डुकरे, अशिष इंगळे पाटील, सागर माळवे,कल्पेश शर्मा, विशाल मंडळ,यशवंत जेठे,शुभम वाघ,अकाश ब्राम्हणे,योगेश जाधव, सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here