श्रीरामपुर/प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी यांनी बेजबाबदार पणाने नगर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेक छोटे-मोठे व्यवसायिक व दुकानदारावर उपासमारीची वेळ आलेली आहे लॉकडाऊन त्वरीत उढुन कोरोना काळातील सर्व कठोर निर्बंध लावून दुकानदारांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपुर च्या वतीने श्रीरामपूर येथील तहसीलदार यांना निवेदन दिले

त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे. म्हणाले की व्यवसाय बंद आहे परंतु लाईट बिल वसुली चालू आहे कर्जाचे हप्ते चालू आहे घरपट्टी नळपट्टी वाहनांचे टॅक्स चालू आहे दुकान भाडे घर भाडे चालूच आहे मग मग या सर्वांना पैसे देण्यासाठी रक्कम आणायची कुठून त्यात बचत गट मायक्रो फायनान्स फायनान्स फायनान्स पतसंस्था यांच्याकडून घेतलेले कर्ज कुठून करायचे असा देखील प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे मार्च मार्च यांच्या नावाखाली अनेक बँकाचे अधिकारी- कर्मचारी नागरिकांना दम शिवीगाळ करून दमदाटी करून पैसे ची रक्कम वसूल करत आहे यामुळे अनेक नागरिक त्रस्त झालेले आहे मागील लोक डाऊन मध्ये बॅंकांचे हप्ते पेरून शिकणे व त्यांच्या बँकेचे अधिकारी तेजाचा कंटाळून अनेक गाणी आत्महत्या देखील केलेले आहे अशा यामुळे अनेकांचे प्रपंच उध्वस्त झालेले असे असताना पुन्हा जिल्हाधिकाऱ्याने लॉक डाउन केल्याने लोकांना हिते दोन टाइम खाण्याची पंचायत झालेली आहे असे असताना बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मार्च एण्ड चे कारण दाखवून लोकांना दमदाटी करून शिव्या देऊन कर्ज वसुलीचे काम करत आहे या मायक्रो फायनान्स च्या पठाणी वसुलीला कंटाळून अनेक नागरिकांची मानसिकता खालावली आहे याचादेखील विचार सरकार व प्रशासनाने करावे लॉक डाऊन असेच चालू ठेवणार असेल तर प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 10000 रुपये देऊन खुशाल लॉक डाऊन चालूच ठेवावी व तसेच कर्जाच्या हप्त्यामध्ये सवलत देऊन कर्जावरील व्याज माफ करण्यात यावी घरपट्टी नळपट्टी घर भाडे दुकान भाडे माफ करण्यात यावी असे शासनाने व प्रशासन यांनी निर्णय घेऊन गोरगरीब जनतेस आधार द्यावा व मंगच लॉक डाऊन चालू ठेवावे हो व असे करून लोकांना न्याय देता येत नसेल तर विनाकारण गोरगरिबांची पिळवणूक करून त्यांना मानसिक त्रास देऊ नये.

आमच्या निवेदनाची दखल घेऊन दुकानदार व व्यवसायिकांना न्याय न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल मग होणाऱ्या परिणाम शासन व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे. जिल्हा सचिव तुषार बोबडे. उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप. तालुकाध्यक्ष संजय नवथर. शहराध्यक्ष गणेश दिवसे. विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ. शहर उपाध्यक्ष बाबासाहेब भालेराव शहर सरचिटणीस सिद्धार्थ साळवे शहर उपाध्यक्ष उमेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here